Ferfar #1345 · वसंतनगर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2/1
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
खातेदार:कांतीलाल बद्रीनाथ जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बहादरपूर यांचेकडून दिनांक 29-04-2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.