सातबारा Watch

← वसंतनगर

Ferfar #1347 · वसंतनगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
57/1
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार:गिताबाई बद्रीनाथ वंजारी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बहादरपूर यांचेकडून दिनांक 29-04-2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.