Ferfar #4640 · पिंपळकोठे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/1
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
खातेदार:रोशनलाल मोतीराम जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळकोठा वि.का.सेवा सह.सोसा.ली.ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 16/08/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.