सातबारा Watch

← पिंपळकोठे

Ferfar #4641 · पिंपळकोठे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 खातेदार:रोशनलाल मोतीराम जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळकोठा वि.का.सेवा सह.सोसा.ली.ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 16/08/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.