Ferfar #4642 · पिंपळकोठे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1/1/2
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
खातेदार:विठ्ठल अर्जुन चव्हाण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळकोठा यांचेकडून दिनांक 17/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.