Ferfar #4650 · पिंपळकोठे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/3/ब
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बहादरपूर
लिहून घेणार : शर्मिला हरिचंद्र पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 198/3/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा बहादरपूर यांचा बोजा र. रु. १०००००/- दि. २६/०६/२०१५ - 2884
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बहादरपूर यांचा र.रु.68000/- दि.25/09/2020 रोजी बोजा दाखल - 3476
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.