सातबारा Watch

← पिंपळकोठे

Ferfar #4661 · पिंपळकोठे

पारोळा, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243/2/अ
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2900हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह प्रमोद भैय्यासाहेब पाटील ,प्रशांत भैय्यासाहेब पाटील ,मथुराबाई भैय्यासाहेब पटील - - -रा. पिंपळकोठे(खाता क्रमांक380) गट/सर्व्हे क्रमांक243/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 11.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर पाणी हक्क फेरफार नोंद प्रमाणे राहील हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- प्रशांत भैय्यासाहेब पाटील , (खाता क्रमांक :-1328)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.3200 आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी उत्तर दक्षिण बांध पश्चिम उत्तर कडील क्षेत्र सामाईक विहिरीवरून 0.25 पैसे पाणी घेण्याचा हक्क प्रमोद भैयासाहेब पाटील , (खाता क्रमांक :-1329)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी उत्तर दक्षिण बांध पश्चिमे दक्षिण कडील क्षेत्र त्यात एक स्वतंत्र विहीर गट क्र 268 मधील विहिरीवरून 0.50 पैसे पाणी घेण्याचा हक्क सामाईक विहीर तीवर 0 .10 पैसे पाणी पूजा गुलाबराव पाटील , (खाता क्रमांक :-1330)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी उत्तर दक्षिण बांध पूर्वेकडील व 2 मीटर रस्त्यालगत क्षेत्र त्यात एक स्वतंत्र विहीर निलेश प्रशांत पाटील , (खाता क्रमांक :-1331)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम सामाईक 2 मीटर रस्ता रस्त्याच्या दक्षिणेकडील क्षेत्र त्यात सामाईक विहीर तीवर 0 .25 पैसे पाणी हक्क लक्ष्मीबाई प्रमोद पाटील , (खाता क्रमांक :-1332)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पूर्व पश्चिम सामाईक 2 मीटर रस्ता रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र त्यात सामाईक विहीर तीवर 0 .20 पैसे पाणी हक्क. गट क्र 268 मधील विहिरीवरून 0.25 पैसे पाणी घेण्याचा हक्क शिवबाराजे प्रमोद पाटील , (खाता क्रमांक :-1333)गट/सर्व्हे क्रमांक 243/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी उत्तर दक्षिण दोन बांध मधला भागाचे क्षेत्र गट क्र 268 मधील विहिरीवरून 0.25 पैसे पाणी घेण्याचा हक्क , सामाईक विहीर तीवर 0 .20 पैसे पाणी हक्क. सदर गटात 1 सामाईक विहीर आहे. व प्रशांत भैय्यासाहेब पाटील यांची स्वतंत्र 1 विहीर व त्यांनी वाटून दिलेला पाणी हक्का प्रमाणे पाणी घेण्याचा हिस्सा राहील. तसेच प्रमोद भैय्यासाहेब पाटील यांची स्वतंत्र 1 विहीर आहे. पूर्व वहिवाटी प्रमाणे पूर्व पश्चिम 2 मीटर रस्ता हा गटासाठी सामाईक वापर रस्ता राहील.तसेच गट क्र 268 मधील विहिरीवरून प्रमोद भैय्यासाहेब पाटील यांचा व त्यांनी वाटून दिलेला पाणी हक्का प्रमाणे पाणी घेण्याचा हिस्सा राहील. सामाईक विहिरीवरून वाटणी पत्रात नमूद केल्या प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क राहील. अर्ज,प्रतिज्ञापत्र म.नोटरी पब्लीक पारोळा यांचे समोर वाटणीपत्र अ.क्रमांक 1630 दिनांक 02/11/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.