Ferfar #5165 · जिराळी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- आशिष नारायण पारधे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
दगडू देवराम सोनवणे रा. जिराळी(खाता क्रमांक10629) गट/सर्व्हे क्रमांक136, विहीर बागायत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 4.2900 हे.आर.चौ.मी या पैकी पूर्व -पश्चिम कोपऱ्यातील शेतजमीन सोडून लिहून देणार यांच्या हिश्याची क्षेत्र 3 हे 39 आर पो ख 0.90 हे आर एकूण क्षेत्र 4.29 हे आर आकार 13 रु 59 पैसे यापैकी पूर्व पश्चिम व उत्तर -दक्षिण बांध टाकुन उत्तर पूर्व कोपऱ्यातील व उत्तर उत्तर -दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 6.01 रु पैसे हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुरज संजय सोनवणे , (खाता क्रमांक :-10672)गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ,यापैकी पूर्व पश्चिम व उत्तर -दक्षिण बांध टाकुन उत्तर पूर्व कोपऱ्यातील व उत्तर उत्तर -दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 6.01 रु पैसे आणि सदर गटात एक नवीन विहीर असून त्यावर 0.50 पैसे पाणी भरण्याचा हक्क सह तसेच सदर गटात एक जुनी विहीर आहर त्यावर 0.25 पैसे पाणी भरण्याचा हक्क आणि मालकी हक्क सुरज संजय सोनवणे यांना राहील हक्का सह सदर गटात बैल गाडीने जाण्यायेण्यासाठी पूर्वीचा वहिवाटीचा हक्क आहे त्या हक्कासह
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4470 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.