सातबारा Watch

← वडगांव प्र. अमळनेर

Ferfar #1306 · वडगांव प्र. अमळनेर

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
रामराव लालू राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय,मुंबई 400032 आदेश क्रमांक : क्र-सी -1498/प्र.क्र./184/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998 महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई 400032 यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक- सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वये इतर हक्कातील वारसाचे नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने मौजे वडगांव प्र.अ.ता.पारोळा येथील गट क्रमांक 44 वरील इतर हक्कातील भिकूबाई कैलास माळी हे नाव कब्जेदार सदरील नावांमध्ये समाविष्ट केले असे.बाबत गावी मगराज राजधर माळी यांचा अर्ज,फेरफार क्रमांक 741 ची नक्कल,परिपत्रकान्वये फेरफार नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे गावी दप्तरी दाखल असे.