Ferfar #4338 · अंबापिंप्री
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 359
- Talathi
- रामराव लालू राठोड
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जळगाव
गहाणखत लिहुन देणार : शांताराम आधार माळी रा. अंबापिंप्री यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4627-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम आधार माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.