सातबारा Watch

← अंबापिंप्री

Ferfar #4342 · अंबापिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
272/1, 272/2/2
Talathi
रामराव लालू राठोड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026 नोंदीचा प्रकार - वाटणीपत्र लिहून देणार – ज्ञानेश्वर पुंडलिक तेले, प्रकाश पुंडलिक तेले, रमेश पुंडलिक तेले, एकनाथ पुंडलिक तेले लिहून घेणार – 1)प्रकाश पुंडलिक तेले 2)ज्ञानेश्वर पुंडलिक तेले 3)रमेश पुंडलिक तेले 4)एकनाथ पुंडलिक तेले मौजे अंबापिंप्री शिवारातील शेतजमीन मिळकत 1) गट नं 272/1 क्षेत्र 1 हे 21 आर, पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 1 हे 21 आर,आकार रु 4.50 पैसे. मौजे अंबापिंप्री शिवारातील शेतजमीन मिळकत 2) गट नं 272/2/2 क्षेत्र 0 हे 96 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 96 आर,आकार रु 3.50 पैसे. सदर शेतजमीन मिळकतींची ज्ञानेश्वर पुंडलिक तेले,प्रकाश पुंडलिक तेले,रमेश पुंडलिक तेले,एकनाथ पुंडलिक तेले यांनी राजीखुशीने कौटुंबिक वाटणी करून दिली/घेतली ती पुढीलप्रमाणे. 1)प्रकाश पुंडलिक तेले यांचे वाटणी हिश्यास आलेली शेतजमीन मिळकत - गट नं 272/1 क्षेत्र 1 हे 21 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 1 हे 21 आर,आकार रु 4.50 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 54 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 54 आर आकार रु 2.01 पैसे,तसेच गट नं 272/2 मधील बोअरवेलवर 0.20 पैसे पाणी हक्कासह तसेच सदर क्षेत्रातील लिंबू बाग सह. 2)ज्ञानेश्वर पुंडलिक तेले यांचे वाटणी हिश्यास आलेली शेतजमीन मिळकत - गट नं 272/1 क्षेत्र 1 हे 21 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 1 हे 21 आर,आकार रु 4.50 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून लगतचे क्षेत्र 0 हे 54 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 54 आर आकार रु 2.01 पैसे,तसेच गट नं 272/2 मधील बोअरवेलवर 0.20 पैसे पाणी हक्कासह. 3)रमेश पुंडलिक तेले यांचे वाटणी हिश्यास आलेली शेतजमीन मिळकत - 1) गट नं 272/1 क्षेत्र 1 हे 21 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 1 हे 21 आर,आकार रु 4.50 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 13 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 13 आर आकार रु 0.48 पैसे,तसेच गट नं 272/2 मधील बोअरवेलवर 0.20 पैसे पाणी हक्कासह. मिळकत - 2)गट नं 272/2/2 क्षेत्र 0 हे 96 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 96 आर,आकार रु 3.50 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 41 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 0 हे 41 आर आकार रु 1.49 पैसे,तसेच गट नं 272/2 मधील बोअरवेलवर 0.20 पैसे पाणी हक्कासह. 4)एकनाथ पुंडलिक तेले यांचे वाटणी हिश्यास आलेली शेतजमीन मिळकत - गट नं 272/2/2 क्षेत्र 0 हे 96 आर,पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर,एकूण क्षेत्र 0 हे 96 आर,आकार रु 3.50 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 55 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 0 हे 55 आर आकार रु 2.01 पैसे,तसेच गट नं 272/2 मधील बोअरवेलवर 0.20 पैसे पाणी हक्कासह. गट नं 272/2/2 मध्ये एक बोअरवेल असून त्यावर गट नं 272/2/2 मधील खातेदार व गट नं 272/1 मधील तीनही खातेदार यांना सामना पाणी हक्कासह.गट नं 272/1 मधील प्रकाश पुंडलिक तेले यांच्या क्षेत्रात लिंबूची बाग असून त्यावर त्यांचा पूर्ण हक्कासह. येणेप्रमाणे सदर गटांचे वहिवाट वापर रस्त्याच्या हक्कासह तसेच सदर शेतजमिनींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील बोजे व अटी शर्ती कायम ठेऊन वरील शेतजमीन मिळकतींची वाटणी करून लिहून घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केली असे. बाबत गावी अर्ज,रुपये 100 च्या मुद्रांकावरील नोटरी प्रतिज्ञापत्र आलेने तसेच समक्ष कबुल केलेने दप्तरी नोंद केली असे.