Ferfar #3195 · कंकराज
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- बिरबल हिरा नाईक
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 08/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार: निळकंठ दिलीप पाटील, यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडल मर्या. जि जळगाव यांचेकडून दिनांक 10/12/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. जळगाव 2 यांचेकडील दस्त क्र. JLG2-6616 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.