Ferfar #4565 · महालपुर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- बिरबल हिरा नाईक
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : महालपुर वि का स सो लि
लिहून घेणार : विमलबाई हिलाल पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 24 वरील महालपुर वि का स सो लि यांचेकडून घेतलेले कर्ज पुढील प्रमाणे र. रु. 30000/- दि. 06/07/2011 व र. रु. 10000/- दि. 08/07/2011 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 30/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.