Ferfar #3926 · शिरसोदे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/1/1
- Talathi
- विकास भरतसिंग परदेशी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अजीज शेख हसन मुजावर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शे. अजीज शे. हसन मुजावर ऐवजी अजीज शेख हसन मुजावर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्रजमीन-3/कावि/19/2025दि. 22/01/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2698542 अन्वये शे. अजीज शे. हसन मुजावर ऐवजी अजीज शेख हसन मुजावर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .