सातबारा Watch

← शिरसोदे

Ferfar #3927 · शिरसोदे

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/अ
Talathi
विकास भरतसिंग परदेशी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार:- शिरसोदे वि.का.सेवा सह.सोसा ता अमळनेर लिहून घेणार : गोकुळ मांगो बडगुजर यांनी सर्व्हे क्रमांक : 52/1/अ तपशिल : शिरसोदे विकासो र. रु. 15,00,000/- दि. 7/12/11 पंधरा लाख म.मुदत ट्रकटर बोजा दा.ता. 15.12/11 - 1830 सर्व्हे क्रमांक : 52/1/अ तपशिल : शिरसोदे विकासो र. रु. 70,000/- दि. 25/7/09 रोजी इकघे दा.ता.3/8/2009 - 1470 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिरसोदे वि का स सो लि ता अमळनेर व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.