सातबारा Watch

← दळवेल

Ferfar #2545 · दळवेल

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
3/4/1
Talathi
संतोष प्रताप शिखरे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026 खरेदी करून देणार :- मनिषा संजय पाटील खरेदी करून घेणार :- 1)किरण रामकृष्ण बेलदार 2)मिराबाई रामकृष्ण कुमावत यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 3/4/1 क्षेत्र :2हे.33आर + पो.ख :1हे.57आर एकूण क्षेत्र :3हे.90आर आकार रु :4.50पैसे यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण बांध टाकून पुर्बेकडील लिहून देणार यांचे हिश्याची शेतजमीन क्षेत्र :1हे.73आर आकार रु :3.34पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.40पैसे अशी शेतजमीन लिहून घेणार यांना आज रोजी खरेदीने दिली आहे.यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4369 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.