Ferfar #2546 · दळवेल
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/4/1
- Talathi
- संतोष प्रताप शिखरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026
खरेदी करून देणार :- मनिषा संजय पाटील
खरेदी करून घेणार :- रामकृष्ण पुंजू कुमावत
यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 3/4/1 क्षेत्र :2हे.33आर + पो.ख :1हे.57आर एकूण क्षेत्र :3हे.90आर आकार रु :4.50पैसे यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण बांध टाकून पुर्बेकडील लिहून देणार यांचे हिश्याची शेतजमीन क्षेत्र :1हे.73आर आकार रु :3.34पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.73आर आकार रु :1.40पैसे अशी शेतजमीन लिहून घेणार यांना आज रोजी खरेदीने दिली आहे. यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4370 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अजर ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.