सातबारा Watch

← दळवेल

Ferfar #2550 · दळवेल

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
83, 84/2
Talathi
संतोष प्रताप शिखरे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : मोंढाळे वि.का.स.सो.लि लिहुन घेणार : जिजाबाई ईश्वर सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक 84/2 वर फेरफार क्रमांक 703 ने घेतलेला बोजा मोंढाळे वि.का.स.सो.इ.रू.30000/- दि.30/5/98 वर इ.क.घे. दा ता 4/6/98., र रु 80000 दि 16/5/09 सर्व्हे क्रमांक 83 वर फेरफार क्रमांक 703 र रु 250000/- दि 26/9/12 ठिबक व विहीर दुरुस्ती प्रमोद करिता - 703 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.