सातबारा Watch

← दळवेल

Ferfar #2552 · दळवेल

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/2/ब/प्लॉट/19
Talathi
संतोष प्रताप शिखरे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसएमएफजी इंडीया क्रेडीट कंपनी लि शाखा धुळे गहाणखत लिहुन देणार : लिलाबाई ज्ञानेश्वर पाटील रा. दळवेल यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4879-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2/ब/प्लॉट/19 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलाबाई ज्ञानेश्वर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.