Ferfar #2208 · हिवरखेडे खु.
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅँक लि शाखा पाराेळा
गहाणखत लिहुन देणार : अमृत भगवान पाटील ,मोनाली अमृत पाटील रा. हिवरखेडे खु. यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4709-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1, 51/1, 73/2/ड क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृत भगवान पाटील ,मोनाली अमृत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 810500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.