सातबारा Watch

← पुनगांव

Ferfar #2004 · पुनगांव

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
84, 89/3, 95/3
Talathi
आशिष नारायण पारधे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर लिहून घेणार : दिपक तुकाराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर यांनी र रु 369000 दि 7/11/2017 रोजी गहाणखत केले - 1548 सर्व्हे क्रमांक : 89/3 तपशिल : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर यांनी र रु 369000 दि 7/11/2017 रोजी गहाणखत केले - 1548 सर्व्हे क्रमांक : 95/3 तपशिल : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर यांनी र रु 369000 दि 7/11/2017 रोजी गहाणखत केले - 1548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्रमांक 4589 / 2026 वर्ष दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.