सातबारा Watch

← शेवगे बु.

Ferfar #5430 · शेवगे बु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/8/2/प्लॉट/1
Talathi
आशिष नारायण पारधे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : दयाराम बळीराम पाटील रा. शेवगे बु. यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4676-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/8/2/प्लॉट/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दयाराम बळीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 61900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.