सातबारा Watch

← कोळपिंप्री

Ferfar #4109 · कोळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/पै
Talathi
जितेंद्र अशोक जोगी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणारी बँक - महिंद्रा रूरल हौसिंग फायनान्स ली शाखा अमळनेर गहाणखत लिहुन देणार : बेबाबाई दशरथ खैरनार रा. कोळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6380-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/पै.प्लॉट नं./12 क्षेत्र 1.0276 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बेबाबाई दशरथ खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 10/पै.प्लॉट नं./12