Ferfar #4200 · रत्नापिंप्री
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- पवनकुमार सुधाकर शिंगारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026
लिहुन देणार:-
संजय झिपरू पाटील रा. होळपिंप्री यांनी मौजे रत्नापिंप्री शिवारातील (खाता क्रमांक10206) यांचे गट/सर्व्हे क्रमांक238, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर पश्चिम बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहिरीवरून 0.50 पैसे पाणी घेण्याच्या हक्कासह हक्का सह हे त्यांनी
लिहुन घेणार :
युवराज चतुर पाटील , (खाता क्रमांक :-10589)गट/सर्व्हे क्रमांक 238 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4857 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.