सातबारा Watch

← चिखलोड खु.

Ferfar #2307 · चिखलोड खु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2/अ
Talathi
बालाजी बापुराव लोंढे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर गहाणखत लिहुन देणार : पंजाबराव बाबुराव देशमुख रा. चिखलोड खु. यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4774-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 266226.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/2/अ क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंजाबराव बाबुराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 266226.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.