सातबारा Watch

← शेळावे बु.

Ferfar #6717 · शेळावे बु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
255/1
Talathi
बालाजी बापुराव लोंढे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पारोळा लिहून घेणार : ताराबाई अल्लाउद्यीन खाटीक यांनी सर्व्हे क्रमांक : 255/1 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पारोळा र रु - 78000/-दि.10/08/2020 पिककर्ज बोजा. - 6018 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पारोळा यांचेकडील पत्र/ दाखला दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.