सातबारा Watch

← भोकरबारी

Ferfar #6229 · भोकरबारी

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/1
Talathi
पराग सुरेश पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 खातेदार:नितिन गोकूळ पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रत्नापिंप्री विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 26/07/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नापिंप्री वि.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.