Ferfar #5052 · बोदर्डे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/3/1/पैकी/प्लॉट
- Talathi
- आशिष नारायण पारधे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : संजय संतोष पाटील रा. बोदर्डे यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4676-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/3/1/पैकी/प्लॉट नं/1, 37/3/1/पैकी/प्लॉट नं/101, 37/3/1/पैकी/प्लॉट नं/51, 37/3/1/पैकी/प्लोट नं/141, 37/3/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 61900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
37/3/1/पैकी/प्लॉट नं/1,37/3/1/पैकी/प्लॉट नं/101,37/3/1/पैकी/प्लॉट नं/51,37/3/1/पैकी/प्लोट नं/141,37/3/2