सातबारा Watch

← धाबे

Ferfar #1755 · धाबे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
48/5
Talathi
रोहित लक्ष्मण पवार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-पितांबर रामदास पाटील बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भटुलाल पितांबर पाटील यांनि मौजे-धाबे गांवचे शिवारातील शेतजमिन गट नं.48/5 क्षेत्र हे.0.81 आर पो.ख.हे.0.05 आर एकुण क्षेत्र हे.0.86 आर आकार रु.3.00 पै. सदर गट न.45 व 48 या मधील विहीरीवर प्रत्येकी 0-2-0 पाणी घेण्याचे व मालकी हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4703 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.