Ferfar #1756 · धाबे
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-पितांबर रामदास पाटील
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चेतन भटुलाल पाटील
यांनि मौजे-धाबे गांवचे शिवारातील शेतजमिन गट नं.47/1 क्षेत्र हे.0.81 आर आकार रु.3.25 पै. सदर गट न.45 व 48 या मधील विहीरीवर प्रत्येकी 0-2-0 पाणी घेण्याचे व मालकी हक्कासह , मौजे-धाबे गांवचे शिवारातील शेतजमिन गट नं.47/1 क्षेत्र हे.0.81 आर आकार रु.3.25 पै. सदर गट न.45 व 48 या मधील विहीरीवर प्रत्येकी 0-2-0 पाणी घेण्याचे व मालकी हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4704 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.