Ferfar #1806 · सबगव्हाण प्र.अ.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- गंगाधर रामदास बोरसे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : क्षेत्रीय अधिकारी दि. ज. जि. म. सह. बँक लि. जळगाव ता. पारोळा भाग नं 4
लिहून घेणार : सुरेश खंडू पाटील
गट क्रमांक : 118
तपशिल : म.वि.अ.जळगांव यांचे कडील जप्ती आदेश दि. 21/4/94 नुसार 7/12 वर फेरफार क्रमांक 879 ने घेतलेला जप्री आदेश बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असू न ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र:वि उ/966/वसुली /भाग 4 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.