सातबारा Watch

← इटवे

Ferfar #1949 · इटवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
150/1/पैकी/150/2/पैकी/प्लॉट
Talathi
रोहित लक्ष्मण पवार
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- सुकदेव सुपडु माळी लिहुन घेणार : देवेंद्रसिंग भरतसिंग राजपुत यांनि मौजे इटवे येथील बिनशेती खुली बखळ प्लॉट जागा गट नं 150/1/पैकी/150/2/पैकी/प्लॉट.नं./7 क्षेत्र 157.50 चौ मी आकार 15 रु 75 पैसे यापैकी उत्तरेकडील लि.देणार यांचा हिश्याचा भाग क्षेत्र 78.75 चौ मी आकार 7 रु 88 पैसे येणे प्रमाणे खुली प्लॉट जगा खरेदी करून दिले आहे दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4212 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 150/1/पैकी/150/2/पैकी/प्लॉट.नं./7,150/1/पैकी/150/2/पैकी/प्लॉट.नं./7