Ferfar #1950 · इटवे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- रोहित लक्ष्मण पवार
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- अजितसींग भाऊसाहेब पाटील
लिहुन घेणार : विनोद गुमानसिग पाटील
यांनि मौजे इटवे येथील गट नं-91/1 क्षेत्र-1हे 20 आर आकार 4रु.30पै. सदर गटातील विहीरीवर माझा संपुर्ण हक्क आहे त्यापैकी 0-50 पैसे हक्कासह खरेदी दिली तसेच उर्वरीत 0.50 पै.विहीर पाणी हक्क लिहुन देणार यांचा मौजे इटवे येथील शेतजमीन गट नं-92 यातील लिहुन घेणार यांचा हिश्याचा शेतजमीनीस कायम राहील दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4776 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.