Ferfar #1899 · इटनेर
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शिवाजी भिला पाटील
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राकेश शिवाजी पाटील
यांनि 1) मौजे इटनेर येथील शेतजमीन गट नं 69 क्षेत्र 1 हे 21 आर पो ख क्षेत्र 0 हे 01 आर एकूण क्षेत्र 1 हे 22 आर आकार रू 2.10 पैसे यापेकी लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 60 आर आकार रू 1.05 पेसे या गटास अन्य सर्व्हे नं मधील विहीरीवर पाणी घेण्याचा हक्क आहे त्याहक्कासह,
2)मौजे इटनेर येथील शेतजमीन गट नं 70 क्षेत्र 0 हे 90 आर आकार रू 1.60 पैसे या गटास अन्य सर्व्हे नं मधील विहीरीवर पाणी घेण्याचा हक्क आहे त्याहक्कासह,
हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4784 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.