Ferfar #3633 · सांगवी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- शिवाजी कौतिक पारधी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
राजेंद्र महारु पाटील रा. सांगवी(खाता क्रमांक883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोभाबाई नरेश पाटील , (खाता क्रमांक :-1002)गट/सर्व्हे क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी
इतर माहिती: मौजे-सांगवी गांवचे शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमिन गट नं.14 क्षेत्र हे.1.27 आर पो.ख.हे.0.22 आर एकुण क्षेत्र हे.1.49 आर आकार रु.3.55 पै.यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.42 आर पो.ख.हे.0.07 आर एकुण क्षेत्र हे.0.49 आर आकार रु.1.17 पै. सदर गटातील विहीरीवर रु.0.33 पै. पाणी घेण्याचे व मालकी हक्कासहयांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4849 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 246000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.