सातबारा Watch

← सावखेडे होळ

Ferfar #2255 · सावखेडे होळ

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
110/2/अ/2/अ
Talathi
विशाल सोपानराव पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अनिता सुनील राजपूत रा. सावखेडे तुर्क(खाता क्रमांक419) लिहुन घेणार :अनिल शशिकांत सोनवणे ,अश्विनी मुकेश बोरसे ,नितेश भगवान पाचपिले ,मनोज रामकृष्ण अडकमोल, (खाता क्रमांक :-507) मौजे सावखेडे होळ येथील शेत गट नंबर 110/2/अ/2/अ याचे क्षेत्र 00 हेक्टर 37 आर यांस आकार 00 रुपये 95 पैसेची शेतजमीन सदर मिळकत दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2993 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.