Ferfar #4381 · कन्हेरे
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 248, 252, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २०८१ दि.१५/०५/१९८७ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- आधार डुमन सोनवणे विदुर डुमन सोनवणे आक्काबाई बाप डुमन सोनवणे लताबाई बाप डुमन सोनवणे द्रौपदाबाई डुमन सोनवणे