Ferfar #3812 · मोरफळ
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/1/अ
- Talathi
- अरुण मुरलीधर पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
छोटुबाई भरत पाटील
लिहुन घेणार :
ललिता मुकेश पाटील
मौजे मोरफळ येथील शेतजमीन गट नं 128/1/अ क्षेत्र 0 हे 33 आर पो ख 0 हे 01 आर एकूण 0 हे 34 आर आकार 1 रु 10 पैसे गटातील विहिरीवर हिश्येराशीने पाणी हक्कासह येणे प्रमाणे शेतजमीन कायम मालकी हक्काने खरेदी करून दिले आहे हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4751 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.