सातबारा Watch

← वाघरे

Ferfar #5212 · वाघरे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
अरुण मुरलीधर पाटील
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायानान्स बँक लिमीटेड शाखा जळगांव , जळगाव लिहुन देणार : अजय संजय हाटकर रा. वाघरे गट नंबर/ सर्वे नंबर 65/1 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4523 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय संजय हाटकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.