Ferfar #5216 · वाघरे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- अरुण मुरलीधर पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
भगवान त्र्यंबक पाटील
लिहुन घेणार :
ललिता योगेश जाधव
मौजे-वाघरे गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट नं. 132 क्षेत्र हे.2.32 आर पो.ख.हे.0.06 आर एकुण क्षेत्र हे.2.38 आर आकार रु.4.80 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.87 आर पो.ख.हे.0.02 आर एकुण क्षेत्र हे.0.89 आर आकार रु.1.80 पै. यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.40 आर आकार रु.0.80 पै.हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4718 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.