सातबारा Watch

← वाघरे

Ferfar #5218 · वाघरे

पारोळा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
अरुण मुरलीधर पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंदन धोंडु देवरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चंदनराव धोंडू पाटील ऐवजी चंदन धोंडु देवरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.19 दि. 22/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- M25110707 अन्वये चंदनराव धोंडू पाटील ऐवजी चंदन धोंडु देवरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .