सातबारा Watch

← वाघरे

Ferfar #5220 · वाघरे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
अरुण मुरलीधर पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- भगवान त्र्यंबक पाटील लिहुन घेणार : शोभाबाई सुभाष हाटकर मौजे-वाघरे गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट नं. 132 क्षेत्र हे.2.32 आर पो.ख.हे.0.06 आर एकुण क्षेत्र हे.2.38 आर आकार रु.4.80 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.87 आर पो.ख. हे.0.02 आर एकुण क्षेत्र हे.0.89 आर आकार रु.1.80 पै. यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.47 आर पो.ख. हे.0.02 आर एकुण क्षेत्र हे.0.49 आर आकार रु.1.00 पै. हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4719 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 233000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.