सातबारा Watch

← पोपटनगर

Ferfar #2269 · पोपटनगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
107/1
Talathi
रमाकांत दगडूजी पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:- सुमनबाई चेंडूराम पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म. जिल्हा मुद्रांक अधिकारीजळगाव यांचेकडून दिनांक 11/07/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 543.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नोंदणी व मुद्रांक विभाग म. जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा.क्र./कक्ष - ४/RRC/मौजे/पोपटनगर/गट क्र. व उपविभाग / १०७/१/२२७२ ते २२७६ दिनांक ०४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.