सातबारा Watch

← शिरसमणी

Ferfar #6080 · शिरसमणी

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
1/पैकी/प्लॉट
Talathi
रमाकांत दगडूजी पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एल ॲण्ड टी फायनान्स लिमीटेड शाखा चाळीसगाव ता चाळीसगाव जि जळगाव तर्फे अधिकृत हस्ताक्षर चेतन आनंदा पाटील गहाणखत लिहुन देणार : सिमाबाई किशोर खैरनार रा. शिरसमणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3445-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 820000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/पैकी/प्लॉट न/53 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिमाबाई किशोर खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 820000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : किशोर अरुण शिंपी (खाता क्रमांक :- 1404) , 1/पैकी/प्लॉट न/53