Ferfar #6097 · शिरसमणी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 508
- Talathi
- रमाकांत दगडूजी पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंगला प्रकाश ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगला प्रकाश न्हावी ऐवजी मंगला प्रकाश ठाकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक जुलै 16-22 , 2026 मधील नोंदणी क्र.M-26179171 अन्वये मंगला प्रकाश न्हावी ऐवजी मंगला प्रकाश ठाकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .