सातबारा Watch

← शिरसमणी

Ferfar #6098 · शिरसमणी

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1/2/पैकी
Talathi
रमाकांत दगडूजी पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 अधिकारी : म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र.33/2026 आदेश दिनांक : 24/07/2026 मौजे शिरसमणी ता.पारोळा येथील गट नं 51/1/2/पैकी प्लॉट न/26 आव्हानित फेरफार क्रमांक 4386 ही लेखन प्रमदाच्या दोषामुळे चूकीची असल्याने अपिलार्थी कौतिक भिकाजी पाटील यांचे नाव कायम ठेऊन गैर अपिलार्थी योगीता रविंद्र पाटील यांचे नाव रद्द करणे बाबत म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस अपील क्र.33/2026 दि.24/07/2026 आलेने फेरफार क्रमांक 4386 हि रद्द केली असे.बाबत गावी म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये दप्तरी नोंद केली असे. 51/1/2/पैकी प्लॉट न/26