सातबारा Watch

← सुधाकर नगर

Ferfar #2742 · सुधाकर नगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
245/2
Talathi
जयवंत काशिनाथ राऊत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:- रेखाबाई रविंद्र मोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आडगाव वि.का.स.सो.लि यांचेकडून दिनांक 10/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 95000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.