सातबारा Watch

← टिटवी

Ferfar #7309 · टिटवी

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
175/2/ब
Talathi
जयवंत काशिनाथ राऊत
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- 1)संदिप सुरेश सोनवणे लिहुन घेणार :- 1) इसाक बंडू बागवान 2) कल्पना नितीन पाटील 3) गुंजन क्षितिज विसपुते 4) ज्योती सुरेंद्रनाथ अहिरराव 5) देविदास केशव पाटील 6) प्रमोद देविदास सोनार 7) फारुकअली बहादरअली सय्यद 8) योगेश चारुदत्त बाळदे 9) रुपेश हरी पाटील 10) विजय खंडु ठाकुर 11) शेख याकुब शेख चांद मुसलमान मौजे टीटवी गट नंबर 175/2/ब क्षेत्र 2 हे 79 आर आकार रु 1.86 पैसे. यामध्ये पूर्व पश्चिम 6 बांध टाकुन 7 भाग केलेले आहेत त्यापैकी लिहून देणार यांचे हिश्याचे दक्षिणेकडील क्षेत्र 0.40 हे,आर एवढे असुन त्यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील (नकाशात दर्शविलेले) क्षेत्र 0.10 हे आर ही मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4580 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.