Ferfar #7313 · टिटवी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/3/अ/1
- Talathi
- जयवंत काशिनाथ राऊत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:- शंकर भिमराव माळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर टिटवी विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 23/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 120000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.