सातबारा Watch

← मोढाळे प्र. अ.

Ferfar #2822 · मोढाळे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
अश्विनी बाळकृष्ण देशमुख
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार -एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा अमळनेर गहाणखत लिहुन देणार : बालू भाऊराव पाटील रा. मोढाळे प्र. अ. यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6024-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालू भाऊराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.